अ. क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
---|---|---|
1. | ऑनलाइन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी | दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५ |
२. | प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे | दि. १०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ |
३ . | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक व वेळ | रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १०.३० AM ते १३.०० PM |
४. | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-II दिनांक व वेळ | रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १४.३० PM ते १७.०० PM |