महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

Maharashtra Teacher Eligibility Test - 2018 / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०१८


मुख्य पृष्ठ
जाहिरात
परीक्षा शुल्क
प्रश्नपत्रिका आराखडा
पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
प्रवाह चित्र
वेळापत्रक
Help Desk Toll Free No. : 1800-267-2233
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ चे पात्र उमेदवारांचे प्रमाणपत्र त्यांचे परीक्षाकेंद्र क्षेत्रातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक (उ/द/प) मुंबई यांचेकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्रासह संबंधितांशी संपर्क साधावा. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (MAHATET) दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकाल उमेदवाराच्या लॉगईन मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ अंतरिम निकाल प्रसिद्धी निवेदन
प्रसिद्धीपत्रक : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ अंतिम उत्तरसुचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
प्रसिद्धीपत्रक : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ अंतरिम उत्तरसुचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (MAHATET) प्रवेश प्रमाणपात्राबाबत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१८ चे सुधारित वेळापत्रक.
दि. ०५.११.२०१५ हा महाटीईटी - २०१५ परीक्षेसाठी बँक शुल्क रक्कम भरण्याचा शेवटचा दिवस होता.

बॅकेत फी भरलेल्याचे चलन नोंदणी दि. ०५.११.२०१५ रोजी रात्री ११.५९ वाजता बंद झाली आहे.

आज (दि. ३०.१०.२०१४) बॅकेत फी भरलेल्याचे चलन व आवेदनपत्राची प्रिंट शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पोहोचविण्याचा शेवटचा दिवस आहे.संपर्क
पत्ता :
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे - ४११ ००१

हेल्पलाईन नंबर :
1800-267-2233
ई-मेल: msce.mahatet2018@gmail.com

Terms & Condition