शासन निर्णय
अ. क्र. शासन निर्णय Action
1. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद अधिसूचना (दि. २३ ऑगस्ट २०१०) Show
2. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम, २००९ प्रमाणे (दि. १३ फेब्रुवारी २०१३) Show
3. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम, २००९ प्रमाणे (दि. ०६ मार्च, २०१३) Show
4. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम, २००९ प्रमाणे (दि. २० ऑगस्ट, २०१३) Show
5. "शिक्षक पात्रता परीक्षा" ची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (ई. १ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित इत्यादि शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य (दि. २३ ऑगस्ट, २०१३) Show
6. आरटीई २०१३/प्र.क्र.९१/१३ प्राशि-१ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई (दि. १५ ऑक्टोबर, २०१३) Show
7. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजनासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना (दि. १४ नोव्हेंबर, २०१३) Show
8. "शिक्षक पात्रता परीक्षा" ची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (ई. १ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित इत्यादि शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य (दि. ०९ सप्टेंबर, २०१४) Show
9. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम, २००९ प्रमाणे (दि. ०९ सप्टेंबर, २०१४) Show
10. "शिक्षक पात्रता परीक्षा" ची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (ई. १ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित इत्यादि शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य (दि. ०३ डिसेंबर, २०१४) Show
11. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत (दि. ३० जून २०१६) Show
12. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत (दि. २४ नोव्हेंबर, २०१७) Show
13. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत गडचिरोली व गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांची नियुक्ती करणेबाबत. बंगाली व अन्य भाषिक प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक नियुक्ती करीता अनुसरावायची सुधारित कार्यपद्धती. (दि. ३१ जानेवारी, २०१८) Show
14. प्राथमिक शिक्षकांकरिता (१ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. (दि. २४ ऑगस्ट, २०१८) Show
15. शुद्धीपत्रक-प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चिती करण्याबाबत (दि. २५ फेब्रुवारी, २०१९) Show
16. क्र. संकीर्ण-२०१९ /प्र.क्र.३८२/टिएनटि-१ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई -४०० ०३२ (दि. २४ ऑक्टोबर, २०१९) Show
17. शुद्धिपत्रक-प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत. (दि. १२ जून, २०१९) Show
18. प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत. (दि.07 फेब्रवारी, २०१९) Show
19. शुद्धिपत्रक-प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाब. (दि.25 फेब्रुवारी, 2019) Show
20. दिव्यांग उमेदवार : लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शक सूचना Show
21. प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत. (दि. ०२ सप्टेंबर २०२४) Show
22. दृष्टिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिसलेक्सिया ने बाधित झालेल्या व्यक्ति लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी लेखनिक पुरविणेबाबत (दि. १८ मार्च, २०१४) Show
23. दृष्टिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी ने बाधित झालेल्या व्यक्ति लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी लेखनिक पुरविणेबाबत (दि. २० डिसेंबर, २००६) Show