महाटेट परीक्षा २०२४ परीक्षेचे यापूर्वीचे आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क भरणे कामी दिनांक ०४/१०/२०२४ रोजी दुपारी 0३:00 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येत आहे. शुल्काचा भरणा तात्काळ करून घ्यावा. या कामी यापुढे कोणतीही संधी देण्यात येणार नाही.