• शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस.सी . पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच.एस.सी .ची , पदवी , पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती , कोर्स, बोर्ड /विद्यापीठ,उत्तीर्ण वर्ष,
प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी /श्रेणी व शततमक / श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी .