आवेदन पत्राची हार्ड कॉपी स्विकारण्याची मुदत २१.११.२०१५ कार्यालयीन वेळेपर्यंत वाढविण्यात येत आहे.
वर्तमान परीक्षेचा टप्पा
महाटीईटी २०१५ ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.


महाटीईटी - २०१५ परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्र नोंदणी दि.१४.१०.२०१५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून सुरु होत आहे.

दि. ०५.११.२०१५ हा महाटीईटी - २०१५ परीक्षेसाठी बँक शुल्क रक्कम भरण्याचा शेवटचा दिवस होता.

बॅकेत फी भरलेल्याचे चलन नोंदणी दि. ०५.११.२०१५ रोजी रात्री ११.५९ वाजता बंद झाली आहे.

आज (दि. ३०.१०.२०१४) बॅकेत फी भरलेल्याचे चलन व आवेदनपत्राची प्रिंट शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पोहोचविण्याचा शेवटचा दिवस आहे.अ.क्र. तपशील दिनांक
ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी. १४/१०/२०१५ ते १७/११/२०१५
चलनाद्वारे शुल्क बँकेत भरून व्यवहार क्रमांक(Transaction ID)सह चलन अपडेट करण्याचा कालावधी. १४/१०/२०१५ ते १८/११/२०१५
आवेदनपत्र (हार्ड कॉपी, चलन प्रत, जात प्रमाणपत्र[राखीव प्रवर्गासाठी], अपंगत्वाचे प्रमाणपत्र)परीक्षार्थीने परीक्षा केंद्र निवडलेल्या जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक, मुंबई(उत्तर,दक्षिण,पश्चिम) यांच्या कार्यालयात जमा करणे. १४/१०/२०१५ ते १९/११/२०१५

महाटीईटी २०१५ चे वेळापत्रक

अ.क्र.
विषय
कालावधी
१. जाहीरात १४.१०.२०१५
२. www.mahatet.in वर ऑनलाईन नोंदणी १४.१०.२०१५ सकाळी १०.०० पासून ते ०४.११.२०१५ रात्री ११.५९
३. SBI / SBH च्या चलनाची प्रिंट काढणे व बँकेत फी भरणे. १४.१०.२०१५ ते ०५.११.२०१५ बँक वेळेपर्यंत
४. फोटो व सही अपलोड करणे व बँकेने दिलेला Transaction ID अद्ययावत करणे. १४.१०.२०१५ ते ०५.११.२०१५ रात्री ११.५९ पर्यंत
५. आवेदन पत्राची व चलनाची प्रत निवडलेल्या परीक्षा केंद्राच्या जिल्ह्याच्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ.द.प.) कार्यालयात जमा करावी. १४.१०.२०१५ ते ०६.११.२०१५ कार्यालयीन वेळेत
६. प्रवेशपत्र डाऊनलोड करणे १४.१२.२०१५ सकाळी ११.०० पासून ते १६.०१.२०१६ परीक्षा वेळेपर्यंत
७. पेपर १ ची परीक्षा (प्राथमिक) १६.०१.२०१६ सकाळी १०.३० ते दुपारी ०१.००
८. पेपर २ ची परीक्षा (उच्य प्राथमिक) १६.०१.२०१६ दुपारी ०२.०० ते दुपारी ०४.३०
टीप: पात्र इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र online भरण्यापूर्वी सर्व सूचना, शासननिर्णय, परिपत्रक काळजीपूर्वक वाचावे.मदत डेस्क
फक्त तांत्रिक अडचणींसाठी
९०७५०२४२१४ & १६
mahatet2015@gmail.com
सकाळी ११.०० ते सायं.५.००

इतर अडचणींसाठी
०२०-२६१२३०६६ / ६७

संपर्क
पत्ता :
आयुक्त(परीक्षा परिषद),
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे - ४११ ००१

दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२३०६६/६७

फॅक्स : ०२०-२६१२९९१९ ई-मेल: mscepune@gmail.com